¡Sorpréndeme!

मेटेंच्या अपघाताची चौकशी करा, मराठा महासंघ समन्वयकांची मागणी |Vinayak Mete

2022-08-14 2,563 Dailymotion

मुंबईला येताना शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. मात्र हा खरंच अपघात आहे की घातपात झाला आहे? याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली आहे.